आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Monday, January 31, 2011

मराठी अभिमान गीत



मराठी अभिमान गीत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ||
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
 |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
धर्म पंथ जात प्रीत जाणतो मराठी ||
एवढ्या जगात माय मानतो मराठी |
बोलतो मराठी ऐकतो मराठी |
जाणतो मराठी मानतो मराठी |

जय महाराष्ट्र ..........



लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही !!जय महाराष्ट्र .............