आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

About Us

           सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही 



                जय हिंद..जय महाराष्ट्र...."मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा
वाचलंत तर वाचाल नाहीतर खरोखर मुकाल...
काहीश्या गधड्या राजकारण्यांमुळे आक्ख्या सातारयाला  व मराठी जनतेला हेच भोगायला लागत.
अभिमान बाळगा मराठी असल्याचा..आणि जागा आपल्या मर्द मराठ्यांनी, मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताला...जय महाराष्ट्र.श्री द ग्रेट मराठा..!

समस्त सतारकराना आणि प्रत्येक भारतीय वाचकास माझा नमस्कार. मी साताऱ्यातील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आहे. आता जरी मी मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहत असलो तरी. मला माझ्या मातीची ओढ हे सगळे लिहिण्यास प्रवृत्त करते. आणि मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभतात. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नाला दाद दिल्याबधल मनापासून आभार. जय महाराष्ट्र!!!!